अजित पवार भाजपा त जाणार
अजित पवारांनी पवारांनी तातडीने पत्र कार परिषद बोलवली लगेच निर्णय
अजिदादांनी नाय पत्रकारांशी बोलताना सांगितले की
तूम्ही ज्या बातम्या माझ्या विषय पसरवतात त्यात कही तथ्य नाही
अजिदादांनी माध्यमांशी चर्चा करताना सागितले
कारण नसताना माझ्या सहकाऱ्या बाबत गैर समज होतोय अजिदादांनी यांनी राज्यात सुरू असलेल्या सर्व चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावल्या आहे.
अजित दादांनी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत होते असंही वृत्तात म्हटलं आहे. शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात सागितले आहे.
2019 साली अजित पवार यांचं बंड केले होते पण ते बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही.
मी पुन्हा या विषयांवर प्रतिक्रया देणार नाही, मीडिया वाले स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे,” असं अजित पवार सांगितले
गेल्या काही आठवड्यातही अजित पवार यांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. तेव्हापासून अजितदादा पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र रोखठोकमध्येही खुद्द शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव आहे, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं. आता अजित पवार यांनी नव्या समीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.
काही दिवसा पासुन राज्यात राजकीय गडामोडी चालू आहे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नारजा आहेत अशी बातमी मिळाली होती
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या साईटला दररोज भेट देत रहा नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद