ZP Bharti 2023; जिल्हा परिषद मध्ये 19 हजार पदाची मेगा भरती- लगेच अर्ज करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषदेने 4 ऑगस्ट 2023 रोजी जास्त संख्येने पदे भरण्यासाठी ZP भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया हजारो रिक्त जागा भरण्यासाठी आहे . ZP मध्ये नोकरी शोधणाऱ्या साठी खूप महत्त्वाची व मोठी बातमी आहे.

ZP भरती 2023 अंतर्गत कोण कोणते पदे भरणार आहेत?

  • डेटा एंट्री ऑपरेटर
  • आरोग्य पर्यवेक्षक
  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेवक (पुरुष)
  • आरोग्य सेवक (महीला)
  • फार्मासिस्ट
  • कंत्राटी ग्रामसेवक
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य G.P.P.)
  • कनिष्ठ अभियंता जॉइन (यांत्रिकी)
  • कनिष्ठ ड्राफ्ट्समन
  • जू टेलिग्राम मेकॅनिक
  • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)
  • कनिष्ठ सहाय्यक लेखा
  • जॉइनर
  • पर्यवेक्षक
  • पशुधन पर्यवेक्षक
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • मेकॅनिक
  • रिगमन (रोपमॅन)
  • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)
  • वरिष्ठ लेखा सहाय्यक
  • विस्तार अधिकारी (कृषी)
  • विस्तार अधिकारी (शिक्षण)
  • विस्तार अधिकारी
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे)

इत्यादी विविध पदा मध्ये भरती होणार आहे.

अर्ज करण्याची तारीख :- 5 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 ऑगस्ट 2023

एकूण जागा :-18939

अर्ज पद्धती :- ऑनलाइन

परीक्षा शुल्क :- खुला वर्ग 1000 रुपय. राखीव वर्ग 900रुपय

वेतनश्रेणी :-19900 रुपय ते 112400 रुपय पर्यंत

महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने एकूण 18939 पदांसाठी ZP भरती 2023 अधिसूचना प्रसिद्ध केली गेली आहे. सध्या, नाशिक, नांदेड, सांगली, हिंगोली, जळगाव, रत्नागिरी, नंदुरबार, वाशीम, अहमदनगर, अमरावती आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी ZP भारती 2023 सूचना जारी करण्यात आली आहे, तर इतर जिल्हा परिषदांसाठी अधिसूचना लवकरच उपलब्ध होणार आहे.

ZP भरती 2023:-

संघटनामहाराष्ट्र ग्रामीण विकास व पंचायत
राज विभाग
परीक्षेचे नावZP भारती 2023
पद18939
श्रेणीसरकारी नोकरी
पोस्टविवध (वरील प्रमाणे)
जिल्हा
परिषद
सूचना
परभणी
उस्मानाबाद
यवतमाळ
नाशिक
नांदेड
सांगली
हिंगोली
जळगाव
वाशिम
गोंदिया
रत्नागिरी
नंदुरबार
अहमदनगर
सिंधुदुर्ग
अमरावती
अकोला
औरंगाबाद
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपुर
धुळे
गडचिरोली
पालघर
पुणे
रायगड
सातारा
जालना
कोल्हापूर
लातूर
नागपूर
सोलापूर
ठाणे
वर्धा
अर्जऑनाईन
नोंदणी दिनांक5 ते 25 ऑगस्ट 2023
निवड
प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा
पात्रतापदानुसार
अधिकृत वेबसाइटwww.rdd.maharashtra.gov.in
ZP नावजागा
अमरावती 653
सिंगधुदुर्ग334
अहमदनगर937
गोंदिया339
रत्नागिरी715
नांदूरबार 475
वाशिम285
जळगाव626
हिंगोली 204
सांगली754
नांदेड628
नाशिक1038
परभणी301
धाराशिव (उस्मानाबाद)453
यवतमाळ875
अकोला284
छ.संभाजी नगर432
बीड568
भंडारा320
बुलढाणा499
धुळे352
गडचिरोली 581
पालघर99
पुणे100
रायगड840
सातारा972
जालना467
कोल्हापूर728
लातूर476
नागपूर557
सोलापूर674
ठाणे255
वर्धा 371

ZP भरती ला ऑनलाईन अर्ज करण्या साठी इथे क्लिक करा

हे पण वाचा:-

भरती बद्दल नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “ZP Bharti 2023; जिल्हा परिषद मध्ये 19 हजार पदाची मेगा भरती- लगेच अर्ज करा”

  1. माझे कर्ज माफ व्हावे. खुप चांगला निर्णय शासनाचा !

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!