Weekly Gold Price : मागच्या गेल्या आठवड्याच्या दुसऱ्या नंतर झालेली आहे गेल्या काही मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण नोंदवली जात आहे. या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.
चालू आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटी सोन्याचा भाव 58 हजार 670 रुपये दहा ग्राम वर बंद झाला होता त्याचवेळी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव ५८,४०५ रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर बंद झाला होता जुलै च्या सुरुवातीच्या आठवड्यात वाढ झाल्यापासून सोन्याच्या दारात सातत्याने घसरून झाली आहे.
जुलै महिन्यामध्ये सोन्याचा भाव 60000 रुपये प्रति दहा ग्राम च्या जवळपास गेला होता पण नंतर सोन्याच्या दारात घसायला सुरुवात झाली आहे आता 58 हजार रुपये प्रति दहा ग्राम च्या जवळपास दिसत आहे.
या आठवड्याचे सोन्याचे बाजार भाव असे होते
या आठवड्याच्या पहिल्या वर्गाच्या दिवशी सोमवार सोन्याचा भाव 58 हजार 325 रुपये प्रति दहा ग्राम वर येऊन बंद झाला. व नंतर मंगळवारी सोन्याच्या दारात वाढ झाली आणि नंतर 58 हजार 548 रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झाला बुधवारी आणखी वाढला आणि ५८ हजार सहाशे पाच रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला होता गुरुवारी सोन्याचा दर ९८७८७ रुपये प्रतिमा बंद झाला शुक्रवारी किमतीत घट झाली व आणि ती 58 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाली होती.
सोने किती झाले महाग ?
गेल्या आठवड्यामध्ये शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव आठ हजार चारशे पाच रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाला या आठवड्यात सोन्याचा भाव 265 रुपये प्रति दहा ग्राम वर महाग झाला आहे. या आठवड्याच्या सोमवारी सोने 58 हजार 345 रुपये प्रति दहा ग्रॅम वर स्वस्त दराने विकले गेले व गुरुवारी सर्वात महाग 58 हजार 787 रुपये प्रति दहा ग्रामदराने विकले गेले.