Weather Update : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाज मध्ये आजही राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या विभागामध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. Weather Update
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथ क्लिक करा
पुण्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला असून दक्षिण कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ठाणे, पुणे, अहमदनगर, धाराशिव, सोलापूर व लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट दिलेला आहे. पुढील काही तासामध्ये पुण्यामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता.
मुंबई आणि उपनगरामध्ये सामान्य ढगळ आकाश राहिला आणि हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ते 30°c आणि 27 च्या आसपास असणार आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भामध्ये देखील पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. 14 जून रोजी तापमान 40°c किमान 48 राहू शकते. उत्तर महाराष्ट्र मध्ये हलक्या स्वरूपाचे पावसाचा शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.