Weather Update : राज्यसह देशभरामध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. राज्यसभेमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशामधील हवामानात सातत्याने बदल होत आहे. महाराष्ट्र सह देशामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे तर काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटावर आणि तमिळनाडू, पदुचेरी, आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणे पावसाची नोंद झालेली आहे. केरळमध्ये कोझीकोड, तिरवंथपुरम, कोट्टयम इडूकी, त्रिशूर तसेच तमिळनाडूमध्ये नागपट्टीनम, थूथूकुडी, कराईकल या भागामध्ये आजही पावसाची शक्यता आहे.
राज्यसह देशात देशभरामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र सह राज्यातील तर भागातही गारवा जाणवायला लागला आहे महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील तापमान कमालीचे घसरले आहे. मुंबई ठाणे सह कोकण किनारपट्टी सर गोव्यात गारठा वाढला आहे.
छत्तीसगड, तेलंगाना, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यानं आणि अरुणाचल प्रदेश भूषण ठिकाणी कमाल तापमान सामान्य पेक्षा जास्त आहे. झारखंड आणि आसाम तसेच मेघालय मध्ये अनेक ठिकाणी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक मध्ये काही ठिकाणी तसेच जम्मू काश्मीर लडाख गिलगिट मुझफ्फराबद, हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब कोकण आणि गोवा तमिळनाडू पडूचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे l, ओडिशा नागालँड मणिपूर मिझोराम आणि तिरूपोरा उप हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तापमान सामान्य कमी आहे.
तमिळनाडू आणि केल मध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांना डोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे केरळ तामिळनाडू पडूचेरी आणि कराईकलमध्ये विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागर आणि तमिळनाडू किनाऱ्याजवळ वादळी वाऱ्यांचा वेग 40-45 किमी 55 किमी प्रतितास वणीची शक्यता आहे मच्छीमारांना या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.