Weather Forecast : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडण्याची शक्यता तर ‘या’ भागात ढगाळ वातावरण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Forecast : दिवाळी तोंडावर आली असता राज्यातील हवामान काही एका ठिकाणी स्थिर असल्याचे नाही. हिवाळा ऋतू सुरू झाला असला तरी सध्या तिची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागामध्ये पाहायला मिळत आहे. माणसांना माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबई शहर कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये तापमानाचा लक्षणे वाढ झाल्याचे पहिले मिळत आहे. हवेतील आर्द्रता मुळे उष्णतेचा आणखी जाणू लागला आहे.

पण विदर्भ मात्र याला अपवाद ठरला कारण इतर मात्र थंडीची चाहूल लागल्याचे स्पष्ट झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये तापमान मोठे बदल झालेले दिसत आहे .थोडक्यात हिवाळ्याच्या दिवसांमध्ये काही जिल्ह्यात पावसाचा मारा सोसावं लागणार आहे . तर कुठे होण्याचा झाला काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत त्यात सध्याच्या घडीला पश्चिम जंजावत सक्रिय गेले काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, वातावरणामध्ये काही बदल होताना दिसत आहेत.फक्त महाराष्ट्र देशाच्या पातळी बद्दल पाहायला मिळत आहेत. परिणाम तामिळनाडू मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या स्वरूपात पहिला मिळाले तिथे कर्नाटक आणि गोव्यावर ही पावसाचे सावट असल्याचे दिसत आहे. हिवाळ्यात चर्चा सुरू होईल ती म्हणजे पावसाची

हवामान विभागांना सध्याची स्थिती पाहता वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काळात महाराष्ट्र मध्ये कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये ढगांच्या गडगड पावसाची सुरुवात होईल.मधूनच पावसाचा जोर ही वाढण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे. तिथे पुण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये तसेच पालघर वातावरण कसे ढगाळ असून उकाडा वाढल्याचं जाणवेल.

देशातील दक्षिण बाग आणि महाराष्ट्र सह राजस्थान पंजाब मध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे सुद्धा पश्चिम जंजाळ व त्याचा परिणाम वसुंधरा नोव्हेंबर पर्यंत असा चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण द्विकल्पीय भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तमिळनाडूमध्येही अतिवृष्टी होऊन पुन्हा अडचणी वाढण्याचा अंदाज आहे.

तिथं उत्तराखंड, हिमाचल, गिलगट, बाईची स्थान लढाक आणि जम्मू काश्मीर या भागांमध्ये मैदान क्षेत्रावर पावसाच्या सरी बसणार आहेत. कडाक्याच्या थंडी पावसामुळे तापमानात आणखी घट नोंदवले जाणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पुढील प्रवास करावा.

Leave a Comment

error: Content is protected !!