Weather forecast : देशभरात अनेक वाळू लागला आहे अनेक राज्यांमध्ये तापमानात मोठी गड झाल्याचे पाहिला मिळत आहे जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये तापमान 0° खाली पोचले आहे तर काही भागात एक डिग्रीसेस एवढे तापमान आहे उत्तरेकडे राज्यांमध्ये दाट धुक्यांचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाने आय एम डी निवर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस देशातील अनेक भागात तापमान कोणतेही बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर भारताच्या उत्तरेकडील राज्य मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे हवामान विभागाने वर्तव्य अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस केरळ तामिळनाडू आणि लक्षदीप मध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीर लडाख आणि गिलगित बालिस्थान मध्ये हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आय एम डी च्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात देशभरात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात सोबत महाराष्ट्रातील आता तापमानात घट झाल्याचा पहिला मिळत आहे.
दरम्यान महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास पुढील काही दिवस राज्यात कोरडं वातावरण राहणार असून, पावसाची शक्यता नाही. राज्यातील अनेक भागात तापमान घट होऊन थंडी जाणू लागली आहे.