Weather forecast : – बऱ्याच दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने विसावा घेतलेला आहे त्यामुळे राज्यात पावसाला सुरुवात कधी होणार याच प्रतीक्षेमध्ये आहेत अनेक शेतकरी खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. व गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता परंतु असे काही भाग आहेत की त्या मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असल्याने शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत.
Weather forecast 2023 : आता शेतकऱ्यांसाठी एक पावसाबाबत महत्त्वाची बातमी हवामान अभ्यासक पंजाब यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे राज्यांमध्ये तुळस ते पाऊस मध्यम स्वरूपाचा होत आहे परंतु भाग बदलत पडत आहे म्हणजे तुरळ कोणत्यातरी ठिकाणी हा पाउस पडत आहे.
Weather forecast : सध्या पिके पिकांना सुद्धा पाणी नसल्यामुळे पिके सुकू लागलेली आहेत. शेतकऱ्यांची आता चिंता वाढत चाललेली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यामध्ये लवकरात पाऊस आला सुरुवात होणार आहे.
या तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात
हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये 16 ऑगस्ट पासून ते 30 ऑगस्ट पर्यंत मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे . सोळा वर्षापासून पावसाला सुरुवात होणार आहे पावसाचे स्वरूप जोरदार असणार आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान पावसाला सुरुवात होईल.
तसेच ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ते 30 तारखेची जर्मन जबाबदार पावसाला सुरुवात होणार आहे. अशीच परिस्थिती सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहेत तर 15 ते 30 तारखेपर्यंत जोरदार पावसाला सुरुवात होईल 15 ते 30 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेले आहे.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायची जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा