Friday

14-03-2025 Vol 19

Vihir Subsidy Scheme : विहीर खोदण्यासाठी आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान ; मोबाईल मधून करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vihir Subsidy Scheme : राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना येत आहे. आज आपण शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान या योजनेबाबत माहिती देणार आहोत. राज्य सरकार आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात वीर खोदायचे आहे त्यांना चार लाख रुपये अनुदान देणार आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढू शकतात. कारण शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी, पण आता सरकारच्या या योजनेचे माध्यमातून विहिरीसाठी शेतकऱ्यांना 4 लाख रुपये.

आता राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीला वर्षात किमान 15 प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याची तरतूद केली आहे. यावर्षी आपण पाहत आहोत की पाऊस कमी असल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आता शेतकऱ्यांना विहीर करण्यासाठी ओढा असणार आहे. कारण यावर्षी शेत बऱ्याच टक्के पैकी मोकळी आहे.

हे पण वाचा : कुसुम सोलापूर योजनेची लाभार्थी यादी जाहीर ज्यांनी अर्ज केला नाही त्यांनाही मिळणार सौर पंप

त्यातूनच आता ग्रामपंचायत तिने शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी राज्य सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये इतके अनुदान दिले जात आहे. मागील पाच वर्षात किमान दहा लाख शेतकऱ्यांना नव्या विहिरींना अनुदान मिळवून देण्यात आले आहे. ( Former subsidy scheme, Vihir scheme Yojana )

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्त्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

विहिरी योजनेसाठी अर्ज करण्यास पात्रता :

सर्वप्रथम ज्या शेतकऱ्याच्या नावावर त्यांची शेती आहे तो महाराष्ट्र तील रहिवासी असावा.

शेतकरी च्या नावावर किमान 0.20 हेक्टर व जास्तीत जास्त 6 हेक्टर इतकी जमीन असली पाहिजे.

शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक अकाउंट ची लिंक असणे आवश्यक आहे.

जर तुमच्या शेतामध्ये किंवा शेता शेजारी विरासह त्या विहिरीपासून पाचशे फूट अंतरावर ही विहीर असली पाहिजे.

पाणी उपलब्धता दाखला आहे हे भूजल सर्वेक्षण विकास यंत्राकडील असला पाहिजे.

कोणत्या ठिकाणी करावा अर्ज :

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधील विहीर अनुदान अर्ज करू शकता.

तुम्ही तुमच्या सोबत योग्य कागदपत्रे जोडलेली असावी.

ग्रामपंचायत मध्ये तुमचे दिलेला कागदपत्राची पडताळणी करून अर्जाची मंजुरी देण्यात येईल.

मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही विहीर करण्यास सुरू करू शकता.

Online arj for Vihir scheme (या योजनेसाठी करू शकता तुम्ही ऑनलाईन अर्ज.)

विहीर अनुदानासाठी तुम्ही आता करू शकता ऑनलाईन अर्ज. किंवा ग्रामपंचायतकडे सुद्धा करू शकता अर्ज. परंतु आता राज्य सरकारने माहिती व तंत्रज्ञान विभागाने गुगल प्ले स्टोअर वर महा हॉर्टिकल्चर सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ॲप मध्ये तुम्ही लॉगिन करून विहिरी साठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *