TVS iQube Festive Offer : TVS देत आहे दिवाळीपूर्वी ही भन्नाट ऑफर, इलेक्ट्रिक स्कूटर वर मिळतोय हजारोंचा कॅशबॅक, आत्ताच खरेदी करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TVS iQube Festive Offer : मित्रांनो तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कुटी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे टीव्हीएस मोटर तुमच्यासाठी दिवाळीपूर्वी काही खास ऑफर घेऊन येत आहे तर जाणून घ्या हि ऑफर.

ई-कॉमर्स वेबसाईट सह अनेक ऑटो आणि एक कंपन्या ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निर्णयावर येत असतात अशातच दिवाळीसाठी देशातील लोकप्रिय टू व्हीलर कंपनी असलेली TVS मोटर्स देखील ग्राहकांसाठी काही भन्नाट वापर घेऊन येत आहे कंपनी त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे.

TVS मोटर कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर दहा हजार रुपये पर्यंतचे डिस्काउंट देत आहे तुम्ही देखील या फेमिस्ट सीजन मध्ये स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर TVS IQUBE ही स्कूटर खरेदी करू शकता. या इलेक्ट्रिक स्कूटर वर कंपनी दहा हजार रुपये पर्यंतची सवलत देत आहे ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर शंभर किलोमीटर पर्यंत जाते कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक स्कुटी वर दहा हजार रुपये पर्यंतचे डिस्काउंट ऑफर देण्यात आले आहे याचबरोबर स्कुटी खरेदीवर कंपनी 7500 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर नो कॉस्ट एम आय चा प्रयादेखील दिलेला आहे.

TVS IQUBE किंमत

या इलेक्ट्रिक स्कूटर च्या किमती बद्दल सांगायचं झाल्यास या एकी स्कूटरची एक शोरूम किंमत 1.55 लाख इतकी आहे यात चार्जर आणि जीएसटी चा रक्कम देखील समावेश करण्यात आले आहे त्यानंतर 21131 रुपयांची फेम टू सबसिडी मिळणार आहे तर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 17 हजाराच्या सबसिडी नंतर इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत 1.17 लाख रुपये इतकी होती. या किमतीवर देखील तुम्हाला दहा हजार रुपयांचा ॲडिशनल डिस्काउंट मिळणार आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन कलरच्या वेरेंटमध्ये उपलब्ध आहे याची टॉप रेंज100 किलोमीटर इतकी आहे म्हणजे ही स्कूटर सिंगल चार्जर 100 किलोमीटर पर्यंत जाते. टीव्हीएस मोटर कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे ही स्कूटर 0-80 टक्के चार्जिंग 4.30 तासामध्ये पूर्ण करते.

टीव्हीएस कंपनीकडून येणाऱ्या माहितीनुसार या इलेक्ट्रिसिटी मध्ये 21 स्मार्ट पिक्चर देण्यात आलेले आहेत यात जिओफेसिंग नेव्हिगेशन असिस्टं स, रिमोट चार्जर सह अनेक पिक्चरण्यात आलेले आहेत तर स्कूटरमध्ये 3.04 किलो हॉटची लिथियम आर्यन बॅटरी देण्यात आलेली आहे.

.

Leave a Comment

error: Content is protected !!