Traffic Chalan News Today | देशभरातील वाहून चालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याकडे दुचाकी गाडी असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. दुचाकी स्वरांसाठी सरकार अंतर्गत अनेक असे नियम लागू केले जातात. जेणेकरून दुचाकी अपघात रोखण्यापासून वाहतूक पोलीस खडक असल्याचे दिसून येत आहे. Traffic Chalan News Today
त्याच्यामुळे वास्तविक मॉडिफाइड बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसत असतात याच मॉडीफाय वाईट मुळे ध्वनी प्रदूषण ते रस्ते अपघात अनेक अशा समस्या निर्माण होतात या समस्यांना आळा घालण्यासाठी अनेक असे नियम लागू केलेले आहेत.
मित्रांनो जर तुमच्याकडे एखादी अशीच एखादी मॉडीफाय केलेली बाईक असेल तर ही बातमी तुम्ही नक्की वाचू शकता. ज्या बाईक सरांकडे अशा मॉडीफाय बाईक असतील त्यांना वाहतूक पोलिसांतर्गत पंचवीस हजार रुपये पर्यंतचा दंड आकारला शकतो.
अशा परिस्थिती जर तुम्ही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्या सर्व उपयुक्त असणार आहे. कारण पोलिसांतर्गत आता मॉडीफाय केलेल्या व ध्वनी प्रदूषण होत असलेल्या बाईकला आता 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. जर तुम्ही या दंडापासून वाचण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा कोणत्याही बाईक मॉडिफाय करू नका जेणेकरून ध्वनी प्रदूषण होईल.
अलीकडेच रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट कलर कोडे प्लेट्स असणे अनिवार्य केलेले आहे. म्हणजे HSRP नंबर प्लेट न लावल्यास तुम्हाला पाच ते दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
यासाठी वाणांमध्ये कोणत्या प्रकारची फॅन्सी नंबर प्लेट लावणे बेकायदेशीर असणार आहे. सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केलेली आहे. व त्या प्रकारेच तुम्ही नंबर प्लेट ठेवू शकता. कुठल्याही प्रकारचा बदल केल्यास तुमच्याकडून पाच ते दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.