The Gold Rate | चांगली बातमी ! सोने होणार स्वस्त, काय आहे कारण? जाणून घ्या आजचा भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

The Gold Rate : जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत बाजारामध्ये मागणीत आलेल्या कवी मुळे सोन्याच्या दारात मोठी घसरण दिसून येत आहे मौल्यवान धातूच्या किमतीत सात महिन्याच्या आणि चंकी पातळीवर आपापल्या असून इंजा नुसार देशांतर्गत बाजारामध्ये किंमत चोपन्न हजार सहाशे प्रति दहा ग्रॅम पर्यंत घसरू शकतात.

देशभरामध्ये सणसदीचा हंगाम सुरू होणार आहे मंगळवारी सोन्याने जाण्याचा दरात मोठी पडझड झाली अमेरिकन डॉलर मध्ये मजबुती आणि अमेरिकन डॉलर निर्देशांक अकरा महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारात मध्ये सोन्या चांदीच्या किमतीवर दबाव असून किमतीत सात महिन्याच्या निश्चयक पातळीवर आपटल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्सव ग्राहकांना खरेदीवर मोठा दिलासा मिळालेला आहे गेल्या काही महिन्यापासून सोन्या चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने किमतीमध्ये घट नोंदवली गेलेली आहे.

जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊन प्रति 1815 डॉलर पर्यंत पोहोचलेला ज्याचे परिणाम भारतीय बाजारावर ही दिसून आलेला आहे आणि 995 प्रति दहा ग्रॅम सोने 56 हजार 448 रुपयांवर तर चांदीचा भाव ही चार टक्के घसरून 66 हजार पंजाब पातळीवर आलेला आहे.

आजचा सोन्या-चांदीचा भाव पहा

कमकुवत जागतिक संकेतामुळे सराफ बाजारात कमजोरी दिसून येत असताना देशांतर्गत वायदे बाजारामध्ये सोन्याचांदीच्या किमतीत घसरण झालेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव घसरून 56 हजार 225 रुपये प्रति दहा ग्रॅम झालेला आहे. तर चांदीची किंमत 410 रुपयांनी घसरून 66 हजार 984 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलेली आहे बाजारात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असेल तज्ञांनी कमी किमतीमध्ये सोने खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे.

दुसरीकडे गुड रिटर्ननुसार देशांतर्गत सराफ बाजारामध्ये 22 कॅरेट दहा ग्रॅम सोने 52 हजार 990 रुपये तर 24 कॅरेट सोने दहा ग्राम भाव 57 हजार 300 ० रुपये घसरला आहे तसेच वरती किलो चांदीची किंवा 3 00 रुपये कमी होऊन 70 हजार 700 रुपये झाली आहे इतर पक्ष काळात सैनिक खरेदी शुभ मानले जात नाहीं. त्यामुळे सराव बाजारामध्ये मौल्यवान धातूच्या मागणीमध्ये घट झाली ज्याचा परिणाम किमतीवर होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!