ठाणे महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! पगार मिळणार भरपूर, असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Municipal Corporation Recruitment : ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरती मधील पदे पतसंख्या पात्रता वेतन आणि मुलाखतीची तारीख याचे सर्व तपशील जाणून घेणार आहोत.

ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती राबवण्यात आलेली आहे या भरतीद्वारे सौ. मीनाताई ठाकरे परिचार्य प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील टयूटर/क्लिनिक इन्स्टकटर पदाच्या एकूण दोन रिक्त जागा देणार आहेत. नुकतीच महापालिका या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यक तेनुसार उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून नर्सिंग विषयातील पदवी उत्तीर्ण असावा. B.SC Narsing/PBBSc.Nursing तसेच त्याला संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव असावा. ज्या उमेदवाराकडे नरसिंग विषयातील पदवीधर पदवी असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये उमेदवारांची नोंदणी असणे आवश्यक आहे.

वेतन: ५९ हजार

नोकरी ठिकाण: ठाणे

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष तर मागासवर्गीय प्रवर्गातील कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे.

निवड प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवाराची थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, सरसेनानी जनरल अनार कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे

या भरती बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment