TeacherJob:- जिल्हा परिषद स्कूल राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदावर निवृत्ती शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांच्या नियुक्त राखल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे त्यांना शिकवण्याचा प्रश्न बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये शिक्षक भरती करण्याच्या आधी शिक्षक आयोग त्यांनी दिले आहेत रिक्त जागांवर ही भरती होणार आहे व नियुक्त केलेल्या शिक्षकांना प्रति महिना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. शिक्षक या पदासाठी वयोमर्यादा व वेतन जाणून घेणार आहोत.
जिल्हा परिषद शाळा भरती:- तर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना प्रति महिना 20 हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे शिक्षकाचे वय 70 पेक्षा जास्त नसावे असे करण्यात आले आहे हे लक्षात घ्यायचा आहे की 70 पेक्षा वय जास्त नसावे.
व सर्व जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी कडून व मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येणार आहेत.
त्यानंतर संबंधित शाळेतील रिक्त शिक्षक पदाची गरज लक्षात घेऊन. त्या शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे नियुक्ती निमित्त शिक्षक उपलब्ध असणार आहे याची नोंद घ्यावी पुढील पंधरा दिवसा याबाबत करावी केली जाणार आहे.
सध्या शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे रिक्त पदावर सध्या पात्र उमेदवारांची भरती करण्यात येत आहे परंतु यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे की राज्यामध्ये लवकरात लवकर शिक्षकांची मेगा भरती होणार आहे.
अशाच सरकारी नोकरी,भरतीच्या माहिती, सरकारी रिजल्ट, न्यूज, शेती विषयक माहिती अशा अनेक गोष्टीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन कर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करून तुम्ही करू शकता जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा :- क्लिक
हे पण वाचा – अंगणवाडी भरती साठी लागणारे कागदपत्रे व जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हे पण वाचा:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती सुरू जाहिरात पाण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
job hav aahe