Teacher Job Requirements :- राज्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे राज्यात लवकरात लवकर पन्नास हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे. राज्यात शिक्षक भरती संदर्भात शिक्षण मंत्र्याची मोठी घोषणा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पन्नास हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे असे सांगितले आहे व या भरतीचे दोन टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार शिक्षकांची भरती केल्या जाणार आहे व दुसऱ्या टप्प्यात 20 हजार पदांची भरती केली जाणार आहे .
दीपक केसरकर यांनी सांगितले रिटायर होणाऱ्या शिक्षकांकडून काम करून घेतले जाणार आहे . त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषद व अनुदानित शाळा शिक्षक भरती होणार असे ते म्हणाले.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर काय म्हटले ?
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. परंतु औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने भरतीची कोणतीच पडलेल्या करता येत नव्हती असं दीपक केसरकर यांनी सांगितले. व पुढे बोलताना त्यांनी सांगितले की हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे त्यामुळे राज्यात लवकरच शिक्षक भरती होईल व शिक्षक भरतीचे परिपत्रक आजच काढणार आहे.
ते म्हणाले परवानगी मिळाल्यास शंभर टक्के शिक्षक भरती करू असं देखील दीपक केसरकर यांनी सांगितले होते. पण राज्यात आजच्या घोषणानंतर लोकप्रशिक्षण भरतीचा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे या प्रक्रियेला आणखी महिनाभर वेळ लागेल असे देखील केसरकर यांनी सांगितले आहे.
व आता राज्यात शिक्षकांची भरती सुरू होईल व पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार रुपये भरले जातील व दुसऱ्या टप्प्यांमध्ये वीस हजार पदे भरले जातील दोन्ही मिळून पन्नास हजार पदांची शिक्षक भरती होईल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले आहे.
शिक्षक भरती तारीख व वेळ शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. जर तुम्हाला शिक्षक भरती विषयी लवकरात लवकर माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या आमच्या व्हाट्सअप ग्रुप लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरती विषयी लवकर माहिती मिळेल.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगा भरती सुरू जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा