Maha E Seva Kendra चालू करायचे आहे का..? पहा कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि पात्रता काय आहे…?
महा-ई-सेवा केंद्र देशातील लोकांना सरकारी सेवा चा लाभ चांगल्या प्रकारे मिळावा हेतूने सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजिटल केल्या जात आहेत. या हेतूने सरकारने महा-ई-सेवा केंद्र ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी महा ई सेवा केंद्राचा वापर केला जातो. आपण आज खालील गोष्टी जाणून घेणार आहोत:- 1.Maha E Seva Kendra … Read more