महारष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी शासन देणार ₹10000 रुपये (शुभमंगल सामूहिक विवाह योजना)
शुभमंगल सामूहिक विवाह योजना: महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुराच्या मुलीच्या सामूहिक विवाह साठी ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी/ शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाह साठी आवश्यक असलेले मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रतिजोडपे 10000 रुपये एवढे अनुदान देण्यात येत आहे. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रतिजोडप्या मागे दोन हजार … Read more