Maharashtra Rain | राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज; या ठिकाणी होणार गारपीट

Maharashtra Rain

Maharashtra Rain | शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. मध्यंतरी दोन दिवसांपूर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. Maharashtra Rain भारतीय हवामान खात्याने येत्या 72 तासांमध्ये पुन्हा एकदा राज्यात पाऊस … Read more