घरबसल्या शेतजमिनीवर वारसाची नोंदणी कशी करावी? कोणती कागदपत्रे आवश्यक? जाणून घ्या सविस्तर

Varsa Nond

Varsa Nond : ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना शेतजमिनीच्या वारसा हक्काची प्रक्रिया अजूनही पूर्णपणे माहीत नाही. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या जमिनीवर वारसाची नोंद करण्यासाठी महसूल कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. पण आता काळ बदलला आहे महाराष्ट्र शासनाने ई हक्क प्रणाली मुळे ही किचकट प्रक्रिया आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. यामुळे तुमचा वेळ … Read more

error: Content is protected !!