शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता केव्हा मिळणार? समोर आली हप्त्याची तारीख
PM Kisan Yojana | केंद्र सरकार अंतर्गत चालवली जाणारी पीएम किसान योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे ही योजना मोदी सरकारने सुरू केलेली होती. ही योजना शेतकऱ्यांची हिताची योजना व महत्त्वकांक्षा योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली तेव्हापासून ही योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी उपयोगी ठरते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी … Read more