SBI चे गुंतवणूकदार मालामाल..! फक्त चार दिवसात केली 27 हजार कोटी ची कमाई…

SBI Share Market Value

SBI Share Market Value: नमस्कार मित्रांनो, देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया साठी मागचा आठवडा खूप चांगला गेला आहे. बँकेच्या शेअर धारकांनी अवघ्या चार दिवसात सुमारे 27 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र दुसरीकडे मुकेश अंबानीच्या रिलायन्स पासून ते एअरटेल पर्यंत अनेक कंपन्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. SBI मध्ये … Read more

error: Content is protected !!