SBI च्या या योजनेत तुम्हाला मिळेल भन्नाट पैसा! फक्त 440 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल
SBI Best Scheme: नमस्कार मित्रांनो, सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. ज्या अंतर्गत नागरिकांना अनेक फायदे दिले जात आहेत. त्याचप्रमाणे, SBI द्वारे मुदत ठेवींसाठी एक नवीन योजना चालवली जात आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार 440 दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करून प्रचंड व्याज आणि पैसे मिळवू शकतात. SBI च्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी येथे … Read more