सोन्याच्या किमती झाल्या पुन्हा कमी, जाणून घ्या कमीत-कमी 10 ग्रॅम ची किंमत
Rate Of Gold : संक्राती या सणाच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव झाले कमी, पहा किती कॅरेटच्या सोन्याला किती ग्रॅम भाव आहे. 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा भाव 6,897.0 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा प्रति ग्रॅम 6465.0 एवढा आहे. या सोन्याचे भाव पाहून सर्वसामान्य लोकांचे चेहरे आनंदाने फुलले. आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक … Read more