राज्यात मान्सूनची चाहूल! या दिवशी महाराष्ट्रात मान्सूनची सरी जोरदार बरसणार…
Monsoon Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात मान्सून संदर्भात मोठी अपडेट आली आहे. मे महिना संपत आला आहे, परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे संपूर्ण देशात पावसाळा सुरूच आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसासोबत वादळ वारा आणि विजेचा कडकडाट सुरू आहे. मात्र येणाऱ्या खरीप हंगामात मान्सून कसा राहील याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. पहा हवामान खात्याने काय म्हटले आहे … Read more