सोने खरेदी करताय! तर मग पहा 22 कॅरेट की 24 कॅरेट कोणते सोने सर्वात चांगलं?
Purity Of Gold: नमस्कार मित्रांनो, सध्या लग्नसराई चे दिवस आहेत, त्याचबरोबर अक्षय तृतीयेमुळे बरेच लोक नवीन दागिने खरेदी करत असतात. जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर मग कोणते सोने सर्वात शुद्ध व चांगले? दागिने नेमके कशाचे करावे? असे अनेक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित होत असतील. अनेक नागरिकांना 24 कॅरेट आणि 22 कॅरेट … Read more