राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! 5 जुलै ते 10 जुलै दरम्यान पावसाची हजेरी लावणार -पंजाबराव डख

Punjabrao Dakh Weather Update

Punjabrao Dakh Weather Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यात पुढील पाच दिवस जोरदार मुसळधार पावसाने शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केले आहे. पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, … Read more