पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय! पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले, नवीन तारीख पहा

Police Recruitment Schedule

Police Recruitment Schedule: नमस्कार मित्रांनो, राज्यात आज पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे वेळापत्रक मध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यात 17471 पदासाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. अशातच एक … Read more

error: Content is protected !!