हवामान विभागाची मोठी अपडेट! महाराष्ट्रातील या भागात कोसळणार धो-धो पाऊस…
Maharastra Rain Update: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने मोठ्या अपडेट दिले आहे. महाराष्ट्रातील घाटमाथा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील तीन दिवसापासून या भागात जोरदार पाऊस होत आहे. या भागातील 35 मंडलात 100 मीटरहून अधिक पाऊस झाला आहे. या भागात कोसळणार धो-धो पाऊस, हवामान विभागाचा … Read more