Gold Reserves By Country: नमस्कार मित्रांनो, जगभरात सोन्याचे भाव काही महिन्यापासून कमालीच्या वेगाने वाढत आहेत. ज्याला काही वर्षात सोने खरेदी कडे लोकांचा कल वाढत आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटिन अमेरीकेतील देश, आफ्रिकन देश यासह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहे. विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्धानंतर आकल जास्त प्रमाणात वाढला आहे. आजचा सोन्याचा […]