सोने खरेदीदराच्या खिशाला बसणार झळ! दागिने खरेदी करायचा विचार करताय? तर मग जाणून घ्या 10 ग्राम सोन्याचा भाव
Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदी ने मोठी उसळी घेतली होती. या आठवड्यात देखील तसाच पॅटर्न तयार झाला आहे. मौल्यवान धातूची किंमत थोड्या प्रमाणात वाढली आहे. आज आपण या लेखात आज सोन्याचा नवीन दर काय आहे हे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर … Read more