‘रेमल’ चक्रीवादळ आज किनाऱ्यावर पोहोचले; चक्रीवादळ म्हणजे काय? ही वादळ कसे तयार होतात? पहा IMD चा हवामान अंदाज

Cyclone In India

Cyclone In India: नमस्कार मित्रांनो, देशावर आणखीन एक संकट आले आहे. पश्चिम किनारपट्टी भागात आज तीव्र चक्रीवादळ धडकणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान बदलाचा परिणाम देशाच्या प्रत्येक भागात दिसून येत आहे. मात्र आता देशावर आणखीन एक मोठे संकट आले आहे. पश्चिम किनारपट्टी भागात आज … Read more