तूर, कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरची या शेती पिकांना पहा कुठे काय मिळतोय बाजार भाव?
Agriculture Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर, कापूस, सोयाबीन, कांदा आणि हिरवी मिरची या शेती पिकांचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. कोणत्या बाजार समितीत या शेती पिकांना सर्वात जास्त बाजारभाव मिळतोय याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. ब्राझीलमध्ये पूर आल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात तेजी … Read more