अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेवर अर्थमंत्र्यांनी पैशाचा खजिना खोल्ला

Agriculture Budget 2024

Agriculture Budget 2024: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी बजेटचा खजिना खुला करण्यात आला आहे. पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेबाबत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. अर्थसंकल्पात … Read more

error: Content is protected !!