24k gold price in India | नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची असणार आहे. मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने घसरन होत आहे. लग्न सरा सुरू होत असताना सोन्याच्या किमती कमी होत आहेत. यामध्ये सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जातो. जर तुम्हाला सोने खरेदी […]