सोयाबीनचे भाव 6 हजाराच्या पार जाणार? आवक देखील वाढली..! पहा आजचे बाजार भाव

Soyabean Market Rate

Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील हंगामातील आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्याने आपले सोयाबीन घरातच ठेवले होते. मात्र सोयाबीनचे बाजार भाव काही वाढले नाहीत. पुढील हंगामातील सोयाबीनला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच नवीन सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात होईल. असावे सोयाबीनचे बाजार भाव किती राहतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष … Read more