महाराष्ट्रावर पुन्हा ‘शक्ती’ चक्र वादळाचा धोका? MID ने दिली मोठी अपडेट
IMD Weather update | अरबी समुद्रातून पुन्हा एक नवीन संकट डोकं वर काढत आहे, शक्ती चक्रीवादळ या नावाने ओळखले जाणारे हे वादळ सध्या समुद्राच्या मध्यभागी होत असून येत्या दोन दिवसात गुजरातच्या किनारपट्टीला स्पर्श करण्यात असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे या वादळी तीव्रता जरी वाढत असली तरी त्याचा फटका महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर … Read more