पांढऱ्या सोन्याला काय मिळतोय दर? वाचा नवीन कापूस बाजार भाव
Cotton Market Rate | सध्या बाजारामध्ये सणासुदीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे, एकीकडे सराफ बाजारात गर्दी तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकीकडे दागिन्यांच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सोने जवळपास एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचले आहे परंतु शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून आणि घाम गाळून पिकवलेलं पांढर सोनं याला कुठेही योग्य … Read more