महाराष्ट्रातील मार्च महिन्यामध्ये साखरेच्या कोट्यात 12% वाढ, थकबाकी होण्यास मदत होणार!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugar Quota: नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की, आता मार्च महिना हा सुरू झालेला आहे. आणि या महिन्यांमध्ये सण जसे की महाशिवरात्र, होळी, धुलिवंदन अशा प्रकारचे सण यामध्ये आहे. आणि आता केंद्र सरकारने आपल्या भारत देशातील साखर कारखान्यांना मार्च महिन्यासाठीचा कोटा हा निर्धारित करून दिलेला आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कारखान्यांना या मार्च महिन्यासाठी एकूण 8.61 लाख टन साखरेचा कोटा हा निश्चित करून देण्यात आलेला आहे.

जो मागील म्हणजेच, फेब्रुवारी महिन्यातील या महिन्याच्या तुलनेमध्ये 12 टक्के अधिक आहे. जसे की, आता या महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर ही अधिक प्रमाणामध्ये बाजारात उतरणार आहे. की ज्यामुळे साखर विक्री वाढवून कारखान्यांकडून शेतकऱ्यांना आपल्या उसाची थकबाकी ही मिळण्यास अप्रत्यक्षपणे मदत ही होणार आहे.

राज्यनिहाय साखरेचा कोठा हा असा आहे.

महाराष्ट्र राज्याशिवाय भारत देशातील अन्य राज्यांना देखील या केंद्र सरकारकडून कोटा निश्चित करून दिलेला आहे. आणि यामध्ये उत्तर प्रदेश या राज्याला 6.89 लाख टन, कर्नाटक राज्याला 4.27 लाख टन, आंध्र प्रदेश या राज्याला 16 हजार टन, बिहार या राज्याला 56 हजार टन, छत्तीसगड या राज्याला 6 हजार टन, हरियाणा या राज्याला 49 टन, गुजरात राज्याला 85 हजार टन, मध्य प्रदेश राज्याला 41 हजार टन, पंजाब राज्याला 32 हजार टन, तमिळनाडू राज्याला 44 हजार टन, तेलंगणा राज्याला 10 हजार टन आणि उत्तराखंड या राज्याला 30 हजार टन एवढा हा साखरेचा कोटा महाराष्ट्र राज्यनिहाय आधारित करून यामध्ये देण्यात आलेला आहे.

थकबाकी ही भेटण्यासाठी मदत होणार | Sugar Quota

तर या साखर कारखान्याने बाजारामध्ये चालू महिन्यामध्ये किती साखर उतरायचे हे आता सरकारने ठरवून दिलेले आहे. आणि अर्थातच म्हणजे, एखाद्या महिन्यामध्ये सरकारने महाराष्ट्र राज्यातील कारखान्यांना जास्त साखर विक्री करण्यास परवानगी दिली, तर त्यामधून या कारखान्यास आर्थिक फायदा होऊन इतर परिणामी शेतकऱ्यांना या कारखान्यांकडे असलेली आपली थकबाकी ही भेटण्यास अप्रत्यक्षपणे यामध्ये मदत होते. अर्थात साखर कोटा हा कमी जास्त झाल्यास त्याचा थेट परिणाम हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर देखील होत असतो.

साखरेचा कोटा हा ठरवून देणे म्हणजे नेमकं काय ?

केंद्र सरकारने या देशांतर्गत बाजारामध्ये साखर पुरवठा हा सुरळीत राहून भाव नियंत्रित ठेवण्यासाठी आता मासिक कोटा वितरण ही प्रणाली लागू केलेली आहे. याद्वारे देशांमध्ये साखरेचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये असल्याबाबत केंद्र सरकारकडून या ग्राहकांना अस्वस्थ केले जाते. साखर विक्रीची माहिती दररोज घेणे व बाजारामध्ये भावाची माहिती घेऊन भाव वाढण्यासाठी प्रयत्न करणे व इतर बाबींमुळे साखरेचे स्थानिक भाव हे स्थिर राहण्यास सुद्धा मदत होत असते.

हे पण वाचा :- श्रीमंत व्हा..! याप्रमाणे 1 लाखाचे 1 कोटीत रूपांतरित करा, पहा या 12 SIP योजना

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “महाराष्ट्रातील मार्च महिन्यामध्ये साखरेच्या कोट्यात 12% वाढ, थकबाकी होण्यास मदत होणार!”

Leave a Comment