Friday

14-03-2025 Vol 19

SBI बँकेने ग्राहकांना दिली मोठी गूड न्यूज…!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank of India Personal Loan | प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज भासते. कधी कधी कोणाच्या घरी लग्न आजारपण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी अचानक मोठा खर्च होतो अशा परिस्थितीत बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांना मदत काही लोक पगारही जास्त घेतात, पण या सगळ्यामुळे अधिकच अडचणी येतात कारण एक तर त्यांना उदार घेतलेले पैसे एकाच वेळी परत करावे लागतात आणि पगार घेतलेले आगाऊ पैसे कपातीमुळे घराचा मासिक खर्च भागवण्यासाठी लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात.

SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज

देशातील सर्वात मोठी बँक SBI आता घेऊन आले आहे भन्नाट ऑफर ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे या ऑफरची खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला कर्ज देण्यासाठी कोणत्याही गॅरंटी ची गरज नाही किंवा बँक पण तुम्हाला कोणताही प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही.

या कालावधीत बँक तुमच्याकडे कोणतेही शुल्क करणार नाही या कर्जासाठी तुमच्याकडे सहा महिन्याची सॅलरीशिप सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट आधार कार्ड पॅन कार्ड कंपनीची ओळखपत्र अशा कागदपत्र आवश्यक आहेत. या कर्जाची आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कमी व्याजादराने मिळेल.

तुम्हाला SBI तर्फे किती मिळेल कर्ज?

SBI नुसार हे कर्ज घेण्याचे तुमचे वार्षिक पगार 15 हजार रुपये इतका असणं गरजेचे आहे तुमचे वय 21 ते 58 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्हाला 24000 ते 20 लाखापर्यंत कर्ज देऊ शकते. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर 750 आणि त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाईटवरील कर्जांच्या पर्यावर जाऊन तुमचे सर्व माहिती देऊ शकता आणि सर्व मैत्री देऊ शकता आणि सर्व आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बँक तुम्हाला पाच दिवसाच्या आत कर्ज देईल.

हे पण वाचा : SBI Personal Loan | एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! SBI देणार पर्सनल लोन, कोणतेही व्याज न घेता ?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *