खिशात एकही रुपया नसतानी, तरी देखील तुम्ही करू शकता प्रवास ! एसटीचा हा नियम तुम्हाला माहित आहे का ? वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST NEWS : एसटी म्हणजे बस ही शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातील देखील एक प्रमुख जीवन वाहिनी आहे, असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तसेच अनेक दुर्गम भागातील एसटी महामंडळाने ही सेवा पुरवली आहे. व त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे खूप सोपे झाले आहे.

ग्रामीण भागातील एकमेकांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटीचे कार्य अनन्यसाधारण आहे. परंतु बदलत्या परिस्थितीमुळे आता एसटीने देखीलं बऱ्याच प्रमाणातं बदलं करण्यात येत आहे. एस टी महामंडळाने देखील आता काळानुसार पुढे सरकत आहे. हेच म्हणावे लागणार आता.

एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये मध्ये आता अनेक वातानुकूल स्लीपर कोच असलेल्या बसेस देखील, सुरू करण्यात आलेल्या आहेत. व तसेच अनेक नवीन बस खरेदी करण्याचा सपाटा एसटी महामंडळाने लावलेल्या आपल्याला दिसून येत आहे. याच बदलांचा एक भाग म्हणून एसटी महामंडळाने देखीलं आता ऑनलाईन होत असून, या ऑनलाइन युगामध्ये एसटी महामंडळाचा हा निर्णय नक्कीच फायद्याचां असू शकणारं व ठरणार आहे.

एसटीतून प्रवास करण्यासाठी आता खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही तर….

आता डिजिटलायझेशन आणि ऑनलाईन चा जमाना असून सुद्धा, तुम्हाला कुठेही काही खरेदी करायचे असेल, तर आता तुम्हाला रोकड पैसे ठेवण्याची गरज नाही. कारण तर याच मुद्द्याला धरून आता एसटी महामंडळाने, आणखीन एक ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे. बसेस मध्ये आता क्यूआर कोडची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या सुविधेमुळे आता ऑनलाइन तिकीट काढून बसचा प्रवास तुम्हाला करता येणार आहे. विशेष म्हणजे, या सुविधेची सुरुवात झाली असून, पुणे विभागाने ही सुविधा सुरू केली आहे‌ सुरुवातीला पुणे विभागात दररोज 18 ते 20 हजार रुपयांचे पेमेंट ऑनलाईन माध्यमातून जमा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. आणि जवळजवळ पुणे विभागातील अशा 14 आगारातून ही सुविधा सुरू करण्यात आली.

बँकेचे कार्ड स्वाईप करून घेता येईल, तिकीट

ज्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी पेमेंट करण्यासाठी बँकेचे कार्ड किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पेमेंट करतो. सुविधा म्हणजेच, ऑनलाईन पेमेंट देण्याची तिकिटांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

या माध्यमातून तुम्ही आता कार्ड स्वॅप करून तिकीट काढण्याची पद्धत लवकरं सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला खिशात पैसे ठेवण्याची गरज लागणार नाही. तसेच या सुविधाचा खूपच फायदा होईल, व प्रवाशांसोबत पैशासाठी किचकीत घालण्याची गरज लागणार नाही. आणि सुट्टीही पैसे ठेवण्याची गरज नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!