SSC Stenographer Requirement 2023 | 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Stenographer Requirement 2023 : बारावी पास उमेदवारांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी कर्मचारी निवडणूक आयोगात महाभरती एक हजाराहून अधिक रिक्त पद भरण्यात येणार आहेत . या भरतीची आपण माहिती पाहणार आहोत वयोमर्यादा व अर्ज करण्यासाठी लिंक कशाप्रकारे अर्ज करायचा आहे सर्व माहिती खालील प्रमाणे असेल ( SSC Stenographer Requirement 2023 )

SSC Stenographer Requirement 2023 : – बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे कर्मचारी निवडणूक आयोगामध्ये तब्बल 1207 जागांसाठी ही महाभरती केली जाणार आहे या नोकरीची सर्व माहिती जाणून घ्या नोकरीचे तपशील खाली दिलेले आहे.

SSC Stenographer Requirement 2023 : तुमची जर बारावी झालेली असेल तर तुम्ही या केंद्र सरकारच्या भरतीमध्ये पात्र ठरतात केंद्र सरकारच्या कर्मचारी आयोगात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी असणार आहे कारण केंद्र केंद्राच्या कर्मचारी निवडणूक आयोगामध्ये महाभरती सुरू झालेली आहे देशभरातील विविध ठिकाणच्या पदांसाठी 1207 जागांची भरती केली जाणार आहे.

कर्मचारी निवडणूक आयोगामध्ये स्टेनोग्राफर या पदासाठी भरती केली जाणार असून क, ड , या स्तराच्या जागा रिक्त आहेत या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत व बारावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे उमेदवाराला या भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे

पदाचे नाव: स्टेनोग्राफर

एकूण रिक्त पदे : 1207 जागा.

पदांची वर्गवारी & रिक्त पदे

  • स्टेनोग्राफर गट क, : 93
  • स्टेनोग्राफर गट ड: 1114

शैक्षणिक पात्रता : – कोणत्याही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक

वयाची अट : गट क – 18 ते 30 वर्ष आणि गट ड १८ ते २७ वर्ष पर्यंत ( मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्षे उत्तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे सूट असणार आहे)

शुल्क : GEN/ OBC: 100 रुपये [ मागासवर्गीय/माजी सैनिक/ पीडब्ल्यूडी यांच्यासाठी शुल्क आकारले जाणार नाही ]

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतातील विविध शाखांमध्ये

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2023 पर्यंत

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा : Apply online

अधिकृत जाहिरात पहा ( Notification )

अशाच नोकरीच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!