SSC JE 2023 :- कर्मचारी निवडणूक आयोगात मेगा भरती इच्छुक उमेदवारांना संधी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC JE 2023 :- केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगामध्ये मेगा भरती सुरू झाली आहे विविध पदांसाठी भरतीची अधिक सूचना काढण्यात आली आहे. त्याला सेवन अधिक पदांसाठी भरती होईल 17 ते 18 ऑगस्ट या तारखेपूर्वी उमेदवाराला अर्ज करावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो या भरती विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत पात्रता वयोमर्यादा व अर्ज कसा करायचा

हे पण वाचा:- वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती दहावी पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

SSC JE 2023 :- केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगामध्ये SSC मेगा भरती होणार आहे यासाठी विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना काढण्यात आलेली आहे यामध्ये ssc junior engineer (civil mechanical and electrical) या पदांसाठी अधिसूचना काढली आहे.

SSC JE NOTIFICATION 2023 RELEASED :- अर्जदारांना SSC.NIC.IN यादव कृत संकेतस्थळावरती तुम्हाला एसएससी जी नोटिफिकेशन मिळेल तर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.

एकूण जागा:- या भरतीसाठी 1300 हून अधिक जागा भरली जाणार आहेत .

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम मुदत असणार आहे.

वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना GROUP B (Non-Gazetted) या श्रेणीच्या आधारे 500 ते एक लाख 12 हजार चारशे रुपये महिना पगार मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता विविध पदांसाठी वेगवेगळे आहे तुम्ही केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरती याविषयी सविस्तर माहिती पाहू शकता एकूण 1324 पदांची भरतीसाठी माहिती पाहू शकता.

शुल्क :- GEN – 100 | SC/ST/PWD/माझी कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- apply now

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सहकारी नोकरी खाजगी नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली लिंक चा वापर करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी ते क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!