Friday

14-03-2025 Vol 19

SSC Delhi Police Constable Requirement 2023 : दिल्ली पोलीस मध्ये मोठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Delhi Police Constable Requirement 2023 Staff Selection Commission, Constable (Executive) Male and Female in Delhi Police (SSC Delhi Police Constable Bharti 2023) SSC Delhi Police Constable Recruitment 2023 for 7547 Constable (Executive) Posts. https://digitalpor.in/?p=3133

SSC Delhi police bharti 2023 : दिल्ली पोलीस मध्ये एसएससी (SSC)मार्फत निघून आली आहे मोठी बंपर भरती पुरुष व महिलांसाठी मोठी संधी दिल्ली पोलीस मध्ये 7547 पदे भरणार आहेत. या पदांकरिता 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर रोजी अर्ज मागविण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. चला तर पाहून घेऊ आपण कशी असणार वयोमर्यादा अर्ज करण्याची पद्धत या माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.SSC Delhi police bharti 2023

पदे व पदसंख्या :

  • कॉन्स्टेबल (executive) : 4453 पुरुष
  • कॉन्स्टेबल (executive) : 266 (ExSM) पुरुष
  • कॉन्स्टेबल (executive) : 337 (ExSM Commando)
  • कॉन्स्टेबल (executive) :2491 महिला

एकूण ( total) : 7547

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या पदाकरिता शिक्षण पात्रता 12वी (Hhc )उत्तीर्ण असावे.

नोकरी करण्याचे ठिकाण (job location) : राजधानी दिल्ली ( Delhi )

वयोमर्यादा : 1 जुलै 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे ते 25 वर्षे असावे. (SC/ST: 5 वर्ष सूट OBC:03 वर्ष सूट)

शुल्क : general / OBC 100/- SC /ST/ ExSM/ महिला : फी नाही

किती मिळणार वेतन : 38,625 प्रति महिना (पदानुसार वेतनश्रेणी वाढू शकते)

अर्ज करण्याची पद्धत: या पद भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे तरीही उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा इतर कुठल्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

अर्ज करण्याचा शेवट दिनांक : 30 सप्टेंबर 2023 रात्री 11 वाजेपर्यंत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *