SSC BOARD | सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास बातमी आहे. की नुकत्याच येणाऱ्या SSC बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट हे आलेले आहेत. आता महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या SSC बोर्ड परीक्षा घेण्यात येत आहे.
हे बोर्ड परीक्षा घेण्यात येण्यासाठी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट हे आता त्यांना बुधवारपासून त्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये भेटणार आहे. आणि ही दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळा मार्फत हे प्रवेश पत्र मिळून जाईल. अशी माहिती आपल्या राज्याच्या मंडळाच्या सचिव म्हणजेच अनुराग यांनी याद्वारे व्यक्त केली आहे.
तर ही महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी SSC माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच या दहावीच्या बोर्ड परीक्षा ही एक ते 26 जानेवारी या दरम्यान घेण्यात येणार आहे.
व त्या दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी ही तोंडी व अंतर्गत मूल्यमापन करून ही परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. तरी या परीक्षेसाठी सर्व विभागातील मंडळांनी या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने प्रवेश पत्र हे उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी केलेली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना 2024 च्या परीक्षेची ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या https://www.mahahsscboard.in/या वेबसाईटवर बुधवार या दिवसापासून स्कूल लोगिन मध्ये हे प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेण्यासाठी सोय ही उपलब्ध करून दिली आहे.
जर यामध्ये काही तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही माध्यमिक शाळातील विभागीय मंडळाकडे संपर्क करावा. असे आव्हान महाराष्ट्र राज्य मंडळांनी आपणास केले आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सर्व महाराष्ट्र राज्याच्या मंडळ विभागीय कार्यक्षेत्रामध्ये सर्व माध्यमिक शाळांनी व विद्यार्थ्यांनी हे ऑनलाइन प्रवेश पत्र प्रिंट करून घेणे आवश्यक आहे.
हे प्रवेश पत्र प्रिंट करून घेताना किंवा देताना दहावीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क हा आकारण्यात येऊ नये. या प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यामध्ये मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
जर विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्र मध्ये विषय मध्यम बदलले असतील, तर त्या दुरुस्त्या त्यांनी माध्यमिक शाळांनी आपल्या विभागीय महाराष्ट्र राज्य मंडळात जाऊन या दुरुस्त व्यवस्थित करून घ्याव्यात.
व तसेच प्रवेशपत्रा मधील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मदिनांक, जन्मस्थळ या सर्व संदर्भातील काही दुरुस्त्या असतील, तर त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून एक प्रत विभागीय महाराष्ट्र राज्य मंडळाकडे आवर्जून पाठवायची आहे.
आणि या छायाचित्र मध्ये सदस्य असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिटकवणे त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. आणि विद्यार्थ्यांकडून हे प्रवेश पत्र खराब झाल्यास संबंधित विद्यार्थ्यास ते माध्यमिक शाळांनी पुनर्व प्रिंट काढून त्यावर लाल पेनाने द्वितीय प्रत असा शेरा देऊन, विद्यार्थ्यास हे प्रवेश पत्र द्यावे. अशी सूचना ओक यांनी आपल्या मार्गदर्शनाद्वारे दिली आहे.