Soybean Market Price | सोयाबीनला मिळत आहे इतका बाजार भाव,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : तर शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीन बाजार भाव जाणून घेणार आहोत राज्यातील विविध ठिकाणी सोयाबीनला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे. तर सोयाबीन ओलसर असल्यामुळे काही ठिकाणी कमी भाव व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. तर आपण आजचा बाजार भाव पाहणार आहोत.

14 ऑक्टोबर रोजी सोयाबीनला विंचूर लालसगाव बाजार समितीत सर्वात जास्त म्हणजे 4550 रुपये प्रति क्विंटल आणि वरोरा बाजार समिती सर्वात कमी चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.

आजचे सोयाबीनचे बाजार भाव खालील प्रमाणे

बाजार समितीजात/ प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अहमदनगरक्विंटल104430044504375
छत्रपती संभाजीनगरक्विंटल104400043594170
लालसगाव- विंचूर—-क्विंटल 1250400046164550
राहुरी वांबोरीक्विंटल41390043524275
तुळजापूरक्विंटल530400045004450
राहताक्विंटल53407145764350
पिंपळगाव ब -पालखेडक्विंटल282395045924472
सोलापूरक्विंटल683430546404440
कोपरगावक्विंटल589420045004416

पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment