Thursday

13-03-2025 Vol 19

Soyabin Bajarbhav India: देशातील सोयाबीन बाजारभाव मध्ये मोठा बदल, पहा कुठे मिळतोय सर्वाधिक दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabin Bajarbhav India | देशातील सोयाबीन बाजार भाव मध्ये मोठा बदल झालेला आहे. देशातील कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर मिळत आहे. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

देशातील सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मध्यप्रदेश मध्ये सोयाबीन मालाला 4751 कमीत कमी इतका दर मिळाला आहे. तर जास्तीत जास्त 47001 रुपये इतका दर मिळालेला आहे. तसेच सर्वसाधारण 4751 रुपये इतका दर मिळालेला आहे.

शेतकऱ्यांनी बनवले हे यंत्र, आता शेतातील काम होणार अगदी सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच राज्य मध्य प्रदेश मध्ये जोबटा बाजार समितीमध्ये 4200 इतका कमीत कमी दर मिळाला आहे. तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये इतका दर मिळाला आहे. तर सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये इतका दर मिळालेला आहे.

गुजराती इथे अमरेली बाजार समितीत कमीत कमी चार हजार 150 रुपये ते जास्तीत जास्त 4280 रुपये तसेच सर्वसाधारण 4225 रुपये इतका दर मिळाला आहे.

राजस्थानी येथील भवानी मंडी बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे नव्वद रुपये इतका दर मिळाला आहे. तर जास्तीत जास्त 4680 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण 4400 इतका दर मिळाला आहे.

हा दर देशातील सोयाबीन बाजाराचा आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर मिळतो हे जाणून घेणे सोपे होणार आहे. तर अशा शेती विषयक माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज बाजार भाव व शेती वषयक योजना आणि शासकीय योजना यांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा उपयोग करा.

Rushikesh

One thought on “Soyabin Bajarbhav India: देशातील सोयाबीन बाजारभाव मध्ये मोठा बदल, पहा कुठे मिळतोय सर्वाधिक दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *