Thursday

13-03-2025 Vol 19

सोयाबीनच्या बाजार भावात मोठा बदल..! पहा सोयाबीनला आज काय मिळाला भाव?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. महाराष्ट्रात कांदा बाजार भाव मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनला देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचाही केलेल्या खर्चा देखील उत्पादनातून मिळत नाही.

गेल्या काही दिवसापासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आजच्या बाजार मंडळाच्या अहवालानुसार सोयाबीनला सरासरी 4100 प्रतिक्विंटल रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे. आजच्या बाजार दर अहवालानुसार बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पिवळा या सोयाबीनची ओळख झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे.

अकोला बाजार समितीमध्ये पिवळे सोयाबीन ची 3120 क्विंटलची आवक झाली आहे. या ठिकाणी सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आहे. हा आजच्या दिवसातील सर्वात कमी दर होता. अमरावती बाजार समितीमध्ये लोकल सोयाबीनची 3640 क्विंटल इतकी झाली आहे. तर या ठिकाणी सरासरी 4325 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. त्याचबरोबर याच बाजार समितीमध्ये 3640 क्विंटल सर्वात जास्त आवक झाली आहे.

या दरम्यान अकोला रिसोड अमरावती चिखली, औराद शहाजनी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या झाली आहे. त्यामध्ये गेवराई बाजार समितीमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ एक क्विंटल झाली आहे. गेवराई बाजार समितीमध्ये सर्वात कमी दरही मिळाला आहे. त्यानंतर सेनगाव बाजार समितीमध्ये किंवा दोन क्विंटल तर केवळ दोन बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही.

पहा आसे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव

बाजार समिती: राहुरी वांबोरी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 14
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4278

बाजार समिती: पाचोरा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 200
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4275

बाजार समिती: रिसोड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 1300
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: तुळजापूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 60
कमीत कमी दर: 4470
जास्तीत जास्त दर: 4470
सर्वसाधारण दर: 4470

बाजार समिती: राहता
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 10
कमीत कमी दर: 4350
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4376

बाजार समिती: धुळे
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 16
कमीत कमी दर: 3995
जास्तीत जास्त दर: 3995
सर्वसाधारण दर: 3995

बाजार समिती: पिंपळगाव पालखेड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 45
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4390

बाजार समिती: अमरावती
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 3640
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4360
सर्वसाधारण दर: 4330

हे पण वाचा:- या दिवशी 16 व्या हप्त्याचे 2000 नाही तर 4000 रुपये जमा केले जातील, लाभार्थी यादी पहा

Soyabean Rate Today

बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 325
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: हिंगोली
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 500
कमीत कमी दर: 4100
जास्तीत जास्त दर: 4500
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: अंबड वडीगोद्री
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 3
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: अकोला
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक:3110
कमीत कमी दर: 4000
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4200

बाजार समिती: मालेगाव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 12
कमीत कमी दर: 4290
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: भोकरदन
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 25
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4350

बाजार समिती: हिंगोली खनेगाव नाका
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 105
कमीत कमी दर: 4200
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4275

बाजार समिती: जिंतूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 57
कमीत कमी दर: 4325
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4400

बाजार समिती: गेवराई
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 1
कमीत कमी दर: 3800
जास्तीत जास्त दर: 3800
सर्वसाधारण दर: 3800

हे पण वाचा:- कांद्याला चांगला हमीभाव मिळावा असे वाटत असेल, तर त्वरित हे काम करा

Soyabean Rate Today

बाजार समिती: तेल्हारा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 250
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: औरद शहाजानी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 350
कमीत कमी दर: 4500
जास्तीत जास्त दर: 4510
सर्वसाधारण दर: 4500

बाजार समिती: सेनगाव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 2
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4300

बाजार समिती: नेर परसोपंत
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 325
कमीत कमी दर: 2500
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4270

बाजार समिती: उमरखेड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 125
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4650
सर्वसाधारण दर: 4630

बाजार समिती: उमरखेड डांकी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 130
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4650
सर्वसाधारण दर: 4620

बाजार समिती: सिंदी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 65
कमीत कमी दर: 3700
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4100

बाजार समिती: कळंब (यवतमाळ)
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 70
कमीत कमी दर: 4000
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 4250

हे पण वाचा:- 2 मार्चपर्यंत या राशीचे लोक राहतील श्रीमंत, शुक्र तुम्हाला श्रीमंत करेल का? पहा तुमचे राशिभविष्य

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

One thought on “सोयाबीनच्या बाजार भावात मोठा बदल..! पहा सोयाबीनला आज काय मिळाला भाव?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *