सोयाबीनच्या बाजार भावात तुफान वाढ..! नागपूर बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 12500 रुपये भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: शेतकरी मित्रांनो, मागील महिन्यात सोयाबीनचे दर स्थिर असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळत होते. सोयाबीनच्या भावात वाढ होईल या अशाने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे साठवणूक करून ठेवली होती. या दरम्यान आज नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल 12500 रुपये भाव मिळाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बाजार समिती पेक्षा मिळालेला सर्वात जास्त भाव हा आहे. उर्वरित बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. आज लातूर बाजार समितीत 2950 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली आहे. या ठिकाणी चिंटू मागे मिळालेला दर कमीत कमी 4350 रुपये तर सर्वसाधारण 4560 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.

धाराशिव बाजार समिती आज 1000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, सर्वसाधारण 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. या ठिकाणी कमीत कमी दर 4350 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर जास्तीत जास्त दर 4440 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. धाराशिव बाजार समितीत मागील चार दिवसापासून फारसा बदल पाहायला मिळाला नाही.

अमरावती बाजार समितीत आज 4640 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 4400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. या ठिकाणी कमीत कमी 4150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. Soyabean Rate Today

15 मे पासून फक्त या रेशन कार्ड धारकांनाच मिळणार पुढील 5 वर्ष मोफत रेशन आणि बरेच नवीन फायदे, येथून तुमचे नाव तपासा

हिंगोली जिल्हा बाजार समितीमध्ये आज 1000 प्रिंटल साहेब यांच्यावर झाले असून त्या ठिकाणी सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे व या ठिकाणी कमीत कम 4150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती मधील आजचा सोयाबीन बाजार भाव पाहिला तर सोयाबीनच्या बाजारभावात थोडी फार वाढ पाहायला मिळाली आहे. नागपूर बाजार समिती सोडता इतर सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमीच बाजार भाव मिळाला आहे. असे दिसून येत आहे, मात्र नागपूर बाजार समिती झालेल्या सोयाबीनचे बाजारभावातील वाढ पाहून शेतकऱ्यांना भाव वाढ होईल अशी अपेक्षा लागली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!