Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन हंगाम यंदा विजयादशमीपासून सुरू होणार असून आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम संपत आला असला तरी सोयाबीन बाजारभाव पाच हजाराचा टप्पा देखील गाठून शकले नाहीत. यावेळी भाव वाढीत या आशेने साठवून ठेवलेली सोयाबीन देखील आता शेतकरी विक्रीसाठी बाहेर काढत आहेत. त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या व वाढले आहे आणि सोयाबीन बाजार भाव देखील थोड्या प्रमाणात वाढ होत आहे.
दररोज सोयाबीनचे नवीन नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय भाव मिळत आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Soyabean Market Rate
राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सोयाबीन बाजार भाव
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी 4300 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 4350 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 4000 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 4495 प्रतिक्विंटल आणि सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल आहे.
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर..! 27 मे ला लागणार दहावीचा निकाल, येथे पहा ऑनलाईन
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 4300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त 4427 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4360 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 4000 रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 4490 रुपये प्रति क्विंटल व सरासरी 4300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 4180 रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 4500 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 4370 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 4023 रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त 4500 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4380 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
शिक्षित आहात पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी 3500 रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 4380 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4404 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार 430 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त चार हजार पाचशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 480 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.
Wrong title