Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांचे सोने म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पिकाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. गेले अनेक दिवसापासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
दररोज शेतीमालाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आज राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास 17 हजार क्विंटल सोयाबीनचे अवक झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पिवळ्या सोयाबीनचे आवक 9 हजार 500 क्विंटल झाली आहे. त्याचबरोबर आज सोयाबीनला सरासरी 3600 रुपये पासून ते 4500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळाला आहे. Soyabean Market Price
आज बार्शी बाजार समिती सर्वसाधारण सोयाबीनला चार हजार 475 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समिती 4238 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. कारंजा बाजार समिती 435 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. आज पिंपळगाव बसवंत पालखेड बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला 4350 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
या रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींना मिळणार एक लाख एक हजार रुपये तुमचे नाव आहे का पहा
आज लोकल सोयाबीनला अमरावतीमध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. हिंगोली बाजारात 4425 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे. मेहकर बाजार समितीत सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. लासलगाव निफाड बाजार समितीत पांढरा सोयाबीनला 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
त्याचबरोबर पिवळ्या सोयाबीनला अकोला आणि आर्वी बाजार समितीत चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. चिखली बाजार समितीत 4190 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वाशिम बाजार समिती 4300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. वर्धा बाजार समितीत चार हजार 170 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
पीएम किसान लाभार्थी यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे काढून टाकली, तुम्हाला लाभ मिळेल की नाही हे तपासा
मलकापूर बाजार समितीत चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. परतुर बाजार समितीत चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तासगाव बाजार समिती 4750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गंगापूर बाजार समिती चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. किल्ले धारूर बाजार समितीत चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
1 thought on “शेतकरी मित्रांनो! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ झाली आहे, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव”